कही दूर जब दिन ढल जाये …

नभी दूर दिन मावळू लागे

सांजवधुही पदर सावरीत भूवरी उतरे

मम मनाच्या गाभार्‍यात

कोण गे उजळे हे स्वप्नदिवे , हे स्वप्नदिवे …

क्षणी एका अवचित श्वास जडावे

पळी त्याच नयनांत जलद दाटले

येइ जवळ कोणी प्रेमभराने

स्पर्श करी पण नजर ही चुकवे , नजरही चुकवे …

कधी गीत मीलनाचे राही अधुरे

तर कुठे जुळे नाते जन्मांतराचे

अडके गुंती , वैरी मन माझे,

मज छळी साहुनी ते दु:खही परके , दु:खही परके …

अंतरास ठावे मम गुपित गहिरे,

कैसा स्वर्णस्पर्श स्वप्ना या लाभे,

हे मम स्वप्न , तेचि आप्त माझे,

सावली यांची मम कधी न अंतरे, कधी न अंतरे …

Advertisements

3 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. hemant_surat
  सप्टेंबर 25, 2006 @ 06:05:10

  अर्चना, फ़ारच सुरेख रुपांतर आहे. this is one of my favourite songs since years ! ह्या गण्याचे कोणी रुपांतरच करू शकणार नाही अशी पैज आम्ही मित्रांनी १९७१-७२ ला मारली होती. आज मला पैज हारल्याचे समधान आहे. बोल काय हवे बक्षिस?

  उत्तर

 2. Chakrapani
  ऑक्टोबर 10, 2006 @ 05:14:12

  sundar anuvaad. bhaavaanuvaad asalyaane kaahi shabdaanche yathayogya artha yojale nasale taree chaalate. pan shakyato mool shabdaanchyaa+arthaachyaa javal jaane shakya nasel tevha arthala baadhaa na pochu deta shabdachhata compromise jhali tari chalel ase majhe mat ahe.
  prayatna karat raha, yash nakki milel

  उत्तर

 3. प्रयत्न करत रहा
  जुलै 23, 2007 @ 10:15:00

  भाषांतर ठीक आहे. स्पर्श करी पण नजर ही चुकवे ही ओळ सुंदर आहे. प्रयत्न करत रहा.

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: