मेसमध्ये ताटात चवळीचं (चवळी हे कडधान्य. चवळीची पालेभाजी नव्हे) वरण वाढलेलं बघून मला भाताची नवी रेसीपी शोधून काढण्याची प्रेरणा मिळाली. ताटातले इतर पदार्थ बघून मला तशी एक रेसीपी सुचली सुद्धा, आणि करून बघितल्यावर ती एकदम फक्कड झाली. त्यामुळे आता ती इथे टाकत आहे. आणि माझ्यासारख्या रंजल्या-गांजल्या हॉस्टेलवासीयांना पुढील पाककृती समर्पित करते आहे.
साहित्य-
भात
कोणतेही लोणचे
दही
बारीक किंवा उभा [...]
Archive for October, 2009
एक नवी रेसीपी
Posted in मनात आलं म्हणून on October 17, 2009 | 1 Comment »
माझं जॉब हंटिंग
Posted in मनात आलं म्हणून on October 17, 2009 | 2 Comments »
एम्प्लॉयमेन्ट न्युज हा पेपर माझ्या रूमच्या दारात पडण्याचा दिवस हा माझ्यासाठी पर्वणीचा दिवस असतो. मी लगबगीने मेसमध्ये जाते, ब्रेकफास्ट आणि मग भरून चहा रूमवर घेऊन येते आणि मग आरामात एम्प्लॉयमेन्ट न्युजचं एक एक पान उलटत नाश्ता करते. थेट माझ्या विषयाशी संबंधित जाहिराती फारच कमी असतात. मग माझ्या आवडीच्या इतर क्षेत्रांतल्या जाहिराती बघून आपल्याला हा जॉब [...]