Feeds:
Posts
Comments

Archive for May, 2009

द शिपिंग न्युज
आजच एक सुंदर चित्रपट पाहिला- ’द शिपिंग न्युज’. केव्हिन स्पेसी, ज्युडी डेंच, केट ब्लॅंचेट आणि ज्युलिऍन मूर यांच्या प्रमुख भुमिका त्यात आहेत.
हा चित्रपट फिरतो तो न्युफाऊंडलॅंड मधील एका हिरव्या घराभोवती. हे घर इतर साध्या घरांसारखं नाही. हे घर आहे जवळच्याच एका बेटावर राहणाऱ्या, लूटमार करणाऱ्या घराण्याचं. त्यांना गावाबाहेर घालवल्यावर ते लोक स्वत:बरोबर ते [...]

Read Full Post »