Feeds:
Posts
Comments

Archive for May, 2007

मी या नाटकाकडे पाहते ती नाटककाराची कलाकृती या दृष्टीकोनातून. त्यामुळे वासवदत्ता, उदयन, पद्मावती या पात्रांइतकेच भासाने नाट्यरचनेसाठी वापरलेले devices देखिल मला फार आवडतात.
नाट्याचे १० वेगवेगळे प्रकार आहेत, पैकी एक नाटक. त्यात नायक व नायिका राजघराण्यातले असणे आवश्यक असते. त्यामुळे संस्कृतात भरजरी नाटकांची रेलचेल आहे. स्वप्नवासवदत्तमलाही त्याच नाटकांच्या यादीत बसवणे थोडे अन्यायकारक होईल असे मला तरी [...]

Read Full Post »

Recap-
पद्मावतीला डोकेदुखीचा त्रास होत असल्याचं वृत्त समजताच उदयन आणि वासवदत्ता तिला भेटायला जातात. पद्मावती तिथे नसतेच व उदयन वासवदत्तेची भेट होते, पण एका वेगळ्याच प्रकारे- उदयन झोपी जातो व स्वप्नातल्या वासवदत्तेला प्रश्न विचारतो तेव्हा प्रत्यक्षातली वासवदत्ता त्याच्या समोर उभी राहून त्याला उत्तरं देते. निघताना त्याच्या हाताला स्पर्श करण्याचं निमित्त होतं व अर्धवट जागा झालेल्या उदयनाला [...]

Read Full Post »

Recap-
उदयनाचं पद्मावतीशी लग्न झाल्यानंतर चौथा अंक सुरू होतो. पद्मावती वासवदत्ता व एका दासीसोबत फिरायला गेली असता उदयन वसंतकासोबत त्याच उद्यानात येतो. पण त्या तिघी त्या दोघांच्या नजरेस पडत नाहीत. त्या दोघांच्या गप्पांतून उदयनाला पद्मावतीविषयी आपुलकी जरी वाटत असली, तरीही त्याचं मन अजूनही वासवदत्तेतच अडकून राहिलं आहे, हे वासवदत्तेला कळतं व ती खूश होते. आता [...]

Read Full Post »