फूल
मैत्रिणीच्या बागेतलं जास्वंदाचं फूल
मात्स्यन्याय
आमची पाठ फिरताच छोट्याला गिळंकृत करणारा आमच्या फिशटॆंकमधला मोठा मासा
फुलपाखरू
या फोटो काढतानाची मजा म्हणजे, मी त्यासाठी माझा सेल सरसावत असताना ते फुलपाखरू उडून गेलं. तर मी त्याला दरडावलं, ए चाललास कुठे? मी तुझा फोटो काढतेय ना. चल परत बस बघू इकडे. आणि ते परत फुलांवर येऊन बसलं की हो!
कुत्र्याची पिल्लं
आमच्या विश्वविद्यालयाच्या आवारात आडोशाला आलेली ही कुत्र्याची पिल्लं.
ही वाट दूर जाते
तिथल्याच एका रस्त्यावर झाडांनी तयार केलेला बोगदा
mast sangrah kela aahes. aani tyavar tippani pan mast aahe.
khr manje pahilyandach marathi online wachtana bar vatl.
mi pan lavkarch yet aahe.
ashich pude lihit raha.
it’ very nice
khupach chhan aahe. Mala khup aavadle he sarva photos. Pan he tumhi marathimadhye kase type karta?
can u just tell me?
Thanks
Pradeep
parat as kahi karu naka
कल्पना चांगली आहे.
सुंदर छायाचित्रे व अर्थपूर्ण मथळे.
मला भूभूंचे फोटो खूप आवड्ले.माझ्या कर्वेनगरच्या घराच्या गॆटवरून भूभूची पिल्ल आत यायची.डिडोनियाच्या वेलावरून, ग्रिलच्या फ़टीतून ती यायची.इच्छा असेल तर मार्ग असतात.
चांगली कल्पना आहे !!
Keep it up !
फुलपाखराच्या फोटोची ष्टोरी भाई आहे:-)
kuttu lok chan ahet !!