Feed on
Posts
Comments

Archive for January, 2007

फूल

 मैत्रिणीच्या बागेतलं जास्वंदाचं फूल
मात्स्यन्याय
 
 आमची पाठ फिरताच छोट्याला गिळंकृत करणारा आमच्या फिशटॆंकमधला मोठा मासा
फुलपाखरू

या फोटो काढतानाची मजा म्हणजे, मी त्यासाठी माझा सेल सरसावत असताना ते फुलपाखरू उडून गेलं. तर मी त्याला दरडावलं, ए चाललास कुठे? मी तुझा फोटो काढतेय ना. चल परत बस बघू इकडे. आणि ते परत फुलांवर येऊन बसलं की हो!
कुत्र्याची पिल्लं

आमच्या विश्वविद्यालयाच्या आवारात [...]

Read Full Post »

नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवं वर्षं तुम्हाला सुखासमाधानाचं आणि समृद्धीचं जावो.
गेलं वर्षंभर मी हे असं पांढऱ्यावर खरडलेलं काळं, तुम्ही न कंटाळता वाचत राहिलात, या बद्दल धन्यवाद. व पुढच्यावर्षीही असंच ते सहन करत रहा अशी विनंती. गेल्या वर्षी सुरू केलेल्या चंद्रकोर या अनुवादमालिकेला आपणा सर्वांचा आलेला प्रतिसाद पाहून हुरूप [...]

Read Full Post »