दुष्ट पोस्टमनकाका
ए आई, तू अशी जमिनीवर इतकी गप्प गप्प का बसलीयेस गं, ए आई सांग ना गं?
अगं बघ तरी, तुझ्या मागची खिडकी उघडीच राहिलीये आणि त्यातून पावसाचे मोठाले थेंब आत येऊन तुला भिजवतायत. तू तिथून उठत का नाहीस?
ते ऐकलंस का? ४ चे ठोके वाजले. दादाची शाळेतून घरी यायची वेळसुद्धा झाली. काय झालंय तरी काय, तुझा [...]
Archive for December, 2006
चंद्रकोर- ६
Posted in अनुवाद on December 25, 2006 | 5 Comments »