या मे महिन्यातच माझी पदवीपरीक्षा संपली आणि सर्व परिचित अपरिचितांनी ‘आता पुढे काय?’ आणि तत्सम प्रश्नांची बोलिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीला ‘अजून ठरलेले नाही’ मग ‘पदव्युत्तर शिक्षण घ्यावे की नाही, याचा विचार चालू आहे.’ पुढे ‘पदव्युत्तर शिक्षण कशात घ्यावे हे ठरवते आहे.’ अशी माझी उत्तरे बदलत बदलत गाडी अखेर ‘भाषाशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणार’ (साध्या शब्दात [...]
Archive for October, 2006
भाषाशास्त्राबद्दल थोडे…
Posted in मनात आलं म्हणून on October 14, 2006 | 8 Comments »