खरं म्हणजे ह्या कथेला अनुवाद / स्वैरअनुवाद/ रुपांतरण/ स्वतंत्र कथा किंवा चक्क चोरी यापैकी काय म्हणावे ते मला कळत नाहीये. इथे मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे. ही कथा आधारलेली आहे मार्क ट्वेनलिखित The Death Disk ह्या सत्यकथेवर! ही घटना घडली कॉमनवेल्थच्या काळातील हुकूमशहा ऑलिव्हर क्रॉमवेल याच्या कारकिर्दीत. त्याला मराठीत आणताना महाराज अशी बिननावाची एक काल्पनिक [...]
Archive for May, 2006
देहदंड
Posted in अनुवाद on May 25, 2006 | 1 Comment »
कटपयादि सूत्रे
Posted in श्लोक on May 14, 2006 | 3 Comments »
दैनंदिन व्यवहारांमध्ये आपल्याला बर्याचदा काही अनेक आकडी संख्या लक्षात ठेवायला लागतात. उदा.- दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, वाढदिवसाच्या तारखा किंवा असे बरेच काही.
या संख्या लक्षात राहण्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजे कटपयादि सूत्रे. कटपयादि सूत्र म्हणजे एखादा अंक एखाद्या अक्षराने दाखवणे. उदा.- कुणाचा दूरध्वनी क्रमांक १४६२१८१ असा असेल तर कटपयादि सूत्रांनुसार तो “कवतरपहट” या अक्षरांनी दाखवता येईल. [...]
Ancient Indian Mathematics
Posted in vingraji on May 11, 2006 | No Comments »
Right from the Vedic period, various sciences took birth and flourished in India, leading to well-developed branches of knowledge. Mathematics i.e गणित ,with measurement at its root(गण्) [...]
नांदी
Posted in श्लोक on May 6, 2006 | No Comments »
गेल्या वर्षी आम्ही फर्ग्युसनमहाविद्यालयात सादर केलेली एकांकिका- ‘अक्ष एव जयते’. ही एकांकिका जुगारावर आधारित असल्याने या अक्षक्रीडेचे आद्यदैवत शंकर पार्वती हे नटी सूत्रधार नसतील तरच नवल. तर अशा या एकांकिकेची नांदी आज देते आहे. पार्श्वभूमी समजावून सांगायला हवी, म्हणजे नांदीची मजा येइल. तर हे आमचे शंकर साहेब एकदा अक्षक्रीडेवर फिदा हो उन तिचे गुणगान गाऊ [...]